2 months ago

Raj Thackeray Full Speech | तैलचित्र अनावरण सोहळ्यात राज ठाकरेंची जोरदार टोलेबाजी | Bal Thackeray |

HW News Marathi
HW News Marathi
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण करत बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. तसेच मी बाळासाहेबांचा वैचारीक वारसदार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जबरदस्त टोलेबाजी केली.

#rajthackeray #balasahebthackeray #vidhansabha #vidhanbhavan #photography #maharashtra #bjp #hwnewsmarathi

Browse more videos

Browse more videos