Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/17/2023
अर्थसंकल्पातील तरतुदींवर सध्या विधिंमडळात चर्चा चालू आहे. त्यासंदर्भात आज चर्चा चालू असताना सत्ताधारी बाकांवर मंत्री अनुपस्थित असल्यामुळे त्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला गांभीर्य नसल्याची टीका करत संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपानंही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीचा मुद्दा मांडताच अजित पवारांनी त्यावरून भाजपाला सुनावलं.

#AjitPawar #DhananjayMunde #JayantPatil #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraBudget #Politics #Maharashtra

Category

🗞
News

Recommended