Uddhav Thackeray, Aditya Thackeray यांनी केलेल्या वक्तव्याचा Eknath Shinde यांनी घेतला समाचार| BJP

  • last year
काल महाविकास आघाडीने ठाण्यात ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढला होता. यानंतर झालेल्या सभेत 'विद्यमान सरकार औटघटकेचे असून, ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवणार', असं आदित्य ठाकरे म्हणाले. याला आता मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

#EknathShinde #AdityaThackeray #UddhavThackeray #Thane #Shivsena #RoshniShinde #DevendraFadnavis #Maharashtra #MVA #MahavikasAaghadi #BMCElection

Category

🗞
News

Recommended