माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले. मी फडतूस नाही काडतूस आहे. तसंच "झुकेगा नही साला, मैं घुसेगा", असं म्हणत फडणवीसांनी पुष्षा स्टाईलनं ठाकरेंना इशारा सुद्धा दिला.