महाराष्ट्रातल्या निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. हे वर्ष संपेस्तोवर महाराष्ट्रात शिंदे गटाचं नामोनिशाणही उरणार नाही. विधानसभा निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा सर्व २८८ जागांवर भाजपा निवडणूक लढवेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.