Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/17/2023
मराठी बातम्या | मराठी न्यूज
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर हात देखील जोडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "काळजी करु नका, हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही", असे उत्तर दिले.

#AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraBudget #LongMarch #FarmersProtest #Rain #Farming #Politics #Maharashtra

Category

🗞
News

Recommended