मनसेची आज बांद्रा एमआयजी क्लब मध्ये बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे नेते सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
#RajThackeray #MNS #GrampanchayatElection #MIG #GramPanchayat #ElectionResults #Maharashtra #HWNews
#RajThackeray #MNS #GrampanchayatElection #MIG #GramPanchayat #ElectionResults #Maharashtra #HWNews
Category
🗞
News