राज ठाकरेंची पुरती कोंडी, बृजभूषणसोबत मनसेला आता भाजपच घेरणार? Raj Thackeray Vs Brijbhushan Singh
  • 2 years ago
Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याने आता टेन्शन वाढवलंय... कारण आधीच Brijbhushan singh यांनी मनसैनिकांना चोप देण्याची भाषा केलेय... काहीही केल्या बृजभूषण सिंह हे शांत बसत नाहीयेत... आधी म्हणाले राज ठाकरे माफी मागा.. आता म्हणतायत माफी मागितली तरी राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाहीत.. अशात अपेक्षा होती की राज ठाकरेंच्या मदतीला भाजप धावून येईल.. राज यांच्या मदतीला नेमकं कोण येणार, या चर्चा जोरात असतानाच आता वेगळीच गोष्ट समोर आलेय.. मुंबई भाजपही बृजभूषण यांच्या भूमिकेत जाताना दिसतेय.. आणि म्हणूनच आता भाजपनेच राज ठाकरेंना खिंडीत पकडण्यासाठी ट्रॅप तयार केलाय का, अशा चर्चा सुरु झाल्यात.. नेमकं काय घडलंय, हे पुढच्या दोनचम मिनिटांत जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#Rajthackeray #Ayodhya #LalluSingh #brijbhushansharansingh #MNS #UP #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended