सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर मिश्किल टोलेबाजी

  • 2 years ago
शिवसेनेच्या नेत्या सुधाम अंधारे यांनी महाप्रभोधन यात्रेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर मिश्किल टोलेबाजी केली आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

#RajThackeray #MNS #SushmaAndhare #NarayanRane #NiteshRane #NileshRane #BJP #Kokan #Mimicry #Videocllips #DevendraFadnavis #KiritSomaiya #UddhavThackeray #AdityaThackeray #hwnewsmarathi

Recommended