2 months ago

अजितदादा Vs चंद्रकांतदादा; शाईचे पेन वापरण्यावरून Ajit Pawar यांची मिश्किल टिपण्णी|Chandrakant Patil

HW News Marathi
HW News Marathi
नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलंय. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या शाई फेक हल्ल्याचा उल्लेख केला. या प्रकरणानंतर झालेल्या गोंधळावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. तसेच "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेन शाईचा आहे का? असेल तर तो जप्त करा", अशी मिश्किल टिपण्णी केली.

#AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #SanjayGaikwad #ChhatrapatiShivajiMaharaj #NCP #MaharashtraAssembly #WinterSession #Maharashtra #Nagpur #HWNews

Browse more videos

Browse more videos