3 months ago

राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंची मैत्री वाढतेय? | Raj Thackeray | Eknath Shinde | MNS | ShivSena | BJP

HW News Marathi
HW News Marathi
दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकीय शिमगा पहायला मिळतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे वेगवेगळ्या पक्षातले तीन बडे नेते शुक्रवारी एकत्र आले. मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने हे तिघं एकत्र आल्यामुळे यंदाचा मनसेचा दिपोत्सव विशेष ठरला. या कार्यक्रमात जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत होते, तेवढ्यात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबुजले आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा नूरच पालटला. यामुळे राज ठाकरे आणि शिंदेंची जवळीक वाढतेय का? असा प्रश्न निर्माण झालाय. हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#RajThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #MNS #BJP #UddhavThackeray #ShivSena #ShivajiPark #Dadar #Diwali2022 #Maharashtra

Browse more videos

Browse more videos