Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/30/2022
शिंदे गटाच्या काही नेत्यांनी शिवसेना भवन ताब्यात घेण्याबाबत वक्तव्ये केले आहे. या वक्तव्यांचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाला सर्व काही चोरायची सवय लागली आहे. त्यांनी आता स्वत: मुले जन्मला घालावीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

#SanjayRaut #Shivsena #EknathShinde #HeerabenModi #ShivSenaBhavan #PMModi #UddhavThackeray #HWNews

Category

🗞
News

Recommended