Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/11/2022
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. "देवेंद्रजी गृह मंत्रालय नावाजी गोष्ट अस्तित्वात आहे का?" असा सवाल यावेळी त्यांनी केला.

Category

🗞
News

Recommended