भाजपचे आमदार कृष्णकुंजवर राज ठाकरेच्या भेटीला का? BJP Leader Prasad Lad Meet MNS Chief Raj Thackeray
  • 3 years ago
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार असलेले प्रसाद लाड यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे भेट घेतली. प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट का घेतली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Prasadlad #Rajthackeray #BJP #MNS #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended