Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/30/2022
शहरातील ‘कोयता गँग’चा विषय विधीमंडळात गाजत असताना आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आरोपींनी वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तींवर आणि दुकानांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले नागरिक पळत सुटले होते. गस्तीवर असलेल्या सिंहगड पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून यातील एका अल्पवयीनाला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

#Pune #SinhagadRoad #PunePolice #KoytaGang #Sinhagad #Koyta #PuneNews #Attack #Maharashtra #Attack #Sickle #HWNews

Category

🗞
News

Recommended