मराठा आरक्षण संदर्भात रान उठवणारा नेता म्हणजे विनायक मेटे! - Prasad Lad | Vinayak Mete | Maharashtra
  • 2 years ago
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

#SharadPawar #VinayakMete #CarAccident #RoadAccident #MumbaiPuneExpresshighway #Shivsangram #MarathaArrakshan #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews
Recommended