सरकारनामा विशेष: मराठा आरक्षण विरुद्ध मराठा राजकारण । रोखठोक विनायक मेटे | Vinayak Mete | Maratha |
  • 3 years ago
राज्यात सध्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यामुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी ज्यांनी लढा उभारला त्या शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या भूमिकेवरून सुद्धा आता राजकारण होऊ लागले आहे. आज सरकारनामा विशेष मध्ये विनायकमेटेंनी मराठा आरक्षण, राजकारण, बीड जिल्ह्यातील राजकारणाची पार्श्वभूमी या आणि अशाच अनेक प्रश्नांवर रोखठोक उत्तरे दिली आहेत.
#MarathaReservation #Reservation #Maharashtra #Marathi #Maratha #VinayakMete #Politics #Shivsangram #Sarkarnama
Recommended