Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
सातारा : भुयारी गटर योजनेच्‍या ठेकेदारास अर्वाच्‍च भाषा वापरत सातारा पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजीत बापट यांचा एकेरी उल्‍लेख केल्‍याची बांधकाम सभापती सिध्‍दी पवार यांची एक ॲडिओ क्‍लिप आज व्‍हायरल झाली. या क्‍लिपची गंभीर दखल खासदार उदयनराजेंनी घेत विकास कामांत अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या सुचना पालिका प्रशासनास दिल्‍या आहेत.
#Satara #Viralvideo #Maharashtra #sataramunicipal #Contractor

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended