Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/26/2025
अहिल्यानगर MP Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारानं रायरेश्वर गडावर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि गड संवर्धन मोहिमेचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागानं पार पडलेली ही मोहीम गडकोटांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता, वृक्षारोपण त्याचप्रमाणे संवर्धनाची कामं प्रत्येक महिन्याच्या एक रविवारी करत असतात. यापूर्वी त्यांनी शिवनेरी तसंच श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडाची देखील स्वच्छता व संवर्धनाची कामं केली होती. यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, "स्वराज्यातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारकं आहेत. ते शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची व पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. आपल्या या इतिहासाचं व गड किल्ल्यांचं जतन व संवर्धन करणं गरजेचं आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या किल्ल्यांचा ठेवा सुस्थितीत राहावा. आपला ऐतिहासिक वारसा आपल्या भावी पिढीला समजावा यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. दर महिन्याच्या एका रविवारी वेगवेगळ्या गडांवर ही मोहीम राबवली जाणार आहे." रायरेश्वर गड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला पवित्र गड असल्यानं या मोहिमेला विशेष ऐतिहासिक महत्त्व लाभलं आहे. 

Category

🗞
News
Transcript
00:00Shiva, I am a mother of the king,
00:04I am a father of the king.
00:09I remember the helemaal not to be a woman,
00:14so that the king has been a 1998an.
00:19She has the word for the king.
00:21She has been a man of freedom and human life.
00:27We would like to vote please, it is ridiculous for the displacement.
00:31And absolutely we couldn't fight against, so this challenge was about our development.
00:38This is the stage as part of the Government of the combat island,
00:44and we will not breathe – centrally, for the development of the Government of Vietnam Island,
00:49foreign
00:56foreign
01:03foreign
01:10foreign
01:17ཅོསླམ ཆའིག ཆའི ཉེ ཅོགསར ཆེ ཉེ ཆེ ཕཤར ནའི ཆེ ཆེ གེ ཆེ ཆེ ཅེ ཆེ ཆེ དགས ཆེ རེ ཆེ དགས ཆེ ནགས ཆ�
01:47foreign
02:01foreign
02:15I will not be able to perform this scene from public school.
02:22It is not easy to do this scene.
02:25I will not be able to perform the scene from the government.
02:30I am a slave manager.
02:32I will not be able to fight.
02:34We will not be able to fight the scene from the people who come to this scene.
02:39The report is taken in 1170, 1937.
02:45So we can't prepare for this.
02:50This is a great opportunity for our children.

Recommended