Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/30/2025
पुणे -  शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्तानं आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात  फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची आकर्षक आरास करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचं विराजमान झालेलं विलोभनीय रुप पाहायला मिळालं. विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन शेषनागाच्या आकाराप्रमाणं सजावट करण्यात आली आहे. आज पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रम्हणस्पती सूक्त सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे 4 वाजता पं. कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने, गणेशजागदेखील पार पडला. 

यावेळी दगडुशेठ ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचा  श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झालं. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून बालक जन्माला आले. त्याच्याकडं पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असं नाव दिलं. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसानं या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकरानं आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकला. त्यानंतर त्यानं पाताळावर आक्रमण केलं. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचं स्मरण केल्याची पुराणकथा  सूर्यवंशी यांनी सांगितली. 

Category

🗞
News
Transcript
00:00I
00:30Today, many people are living in Sanghaism.
00:34I am living in the song of Baba's songs.
00:38In that, I am living in Srimanthadakudu Shed Ganapati.
00:42I am living in the tribe of my trust and I am living in the tribe of Sevia.
00:49I am living in the tribe of my family.
00:55Because it is difficult to get a lot of work, it is hard to get a lot of work.
01:01It is hard to get a lot of work, but it is hard to get a lot of work.
01:08Because it is hard to get a lot of work.
01:13Srimanth Daghurushyate, I thank you very much and I thank you very much.
01:20Thank you very much.
01:27Thank you very much.
01:28Thank you very much.
01:35Thank you very much.
01:42Thank you very much.
01:44Thank you very much.
01:49Thank you very much.
01:51Thank you very much.
01:53The God of God is the Lord, who is the Savior of God.
01:57His Father is the Holy Spirit.
02:01God of God is the Holy Spirit.
02:06He is the Holy Spirit and God is the Holy Spirit.
02:12He is the Holy Spirit and the Holy Spirit.
02:14This is what we have learned from the Holy Spirit.
02:19This government has a strong belief in the world of God and the Lord of the Divine Lord.
02:30We have a very important role in this country.
02:33In this country, we have to live in our country with the government.
02:36We have to live in our country and we have to live in the country.
02:40We are coming from the country and we have to live in the country.
02:44Thank you so much for joining us.

Recommended