Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/26/2025
नंदुरबार : पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देत गौरवमुर्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते आपल्या अनुभव सांगताना भारावून गेले होते. कुणी मुलांपासून लांब झालं तर कोणी परिवारापासून या सर्व कळवट आठवणी पुन्हा डोळ्यासमोर आल्यानं सर्वजण भारावून गेले होते. तर आणीबाणीच्या कालखंडात जिल्ह्यातील ज्या गौरवमुर्तींना कारावास भोगावा लागला त्यांच्या संघर्ष आणि लढ्यामुळं लोकशाही बळकट झाली असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केलं. तर आणीबाणीच्या काळ्याकुट्ट आठवणींना बुधवारी (25 जून) 50 वर्षे झाली. लोकशाहीची गळचेपी होताना त्यावेळी आम्ही लढलो आणि आजही लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढायची तयारी आहे. शासनाने आणीबाणीच्या कारावास भोगलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ केली आणि सन्मानपत्र देवून यथोचित गौरव केल्याबद्दल शासनाचे आभार मानत प्रसिद्ध साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी भविष्यात मानधनाबाच्या तफावतींबद्दल मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. तर देशाला स्वातंत्र्य मिळालं, लोकशाही प्रस्थापित झाली तरीही आपल्या मुलभूत अधिकारांपासून जनता वंचित होती, त्यासाठी आमचा लढा सुरू होता. या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. अक्षरशः माझ्या लहान मुलाचं संगोपन करताना मला अटक केली. परंतु, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या हक्कांसाठी आमचा लढा आम्ही कायम ठेवला आणि ते भविष्यातही कायम राहिल, असं सांगत सरकारने आम्हाला पन्नास वर्षांनी गौरवित केले, त्याबद्दल ज्येष्ठ कादंबरीकार नजूबाई गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

Category

🗞
News
Transcript
00:00When I was a child, I got married to my husband.
00:06I got married to my husband at that time.
00:11And we will do this with the story of my husband and my husband.
00:17Though I am talking about you, I could work for a while in my husband.
00:29We have no power, no power.
00:31We have lost our people,
00:36and we have to eat, eat, eat and eat.
00:40But we have to make a good friend,
00:45and our children are the first.
00:49So we have to take a good,
00:53we cannot do that.
00:54What do we say,
00:56have we to take our children's lives?
00:58But at night, police were killed by the police and the police were killed.
01:08I was killed by the police.
01:14At night, police were killed by the police.
01:20My family, I have three people, I have come from the market, I have come from the market, I have come from the market.
01:30I have come from the market, and the market is familiar with the market.
01:41I have come from my friends, but you do need to get the market.
01:47Still, if you don't have any advice, go against it.
01:57We have people who protect these world-class cultures.
02:11There is no need for human beings, no need for human beings, no need for human beings.
02:19And the idea of human beings is that we struggle with human beings.
02:26Today we struggle with human beings.
02:28But in this year, we have been talking about human beings.
02:34Three people come to the temple, and in this way we are still doing well.
02:44That's the idea.
02:47This is my first time the church comes from the temple.
02:52I will teach the temple, and at home, I will do the work without a place.
02:57I return to only the temple and the temple and then get in their home.

Recommended