डिस्क्रीप्शन- मराठी गज़ल महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचवणारे गज़लनवाज भीमराव पांचाळे. गेल्या ५० वर्षांपासून उत्साहाने ते गज़ल गात आहेत. वयाची ७२ वर्ष त्यांनी पूर्ण केली; पण गज़लप्रमाणेच त्यांची गायकीही तरुणच आहे, हे त्यांच्या गज़लगायकीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात अधोरेखित केले. या मैफलीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी गज़लच्या सूरांसोबत गुंफल्या. गज़लचा नाद लागण्यापासून ‘कळीचे फूल झालो मी, फुलांचा हार झालो मी, जराशा अत्तरासाठी, कितीदा ठार झालो मी’ अशा अनेक गज़ल गात समाधानी जगण्याची भावोत्कट कहाणी त्यांनी पेश केली. त्यामुळे त्यांच्या न ऐकलेल्या गजल आणि मैफलीतल्या किस्स्यांची मेजवानी पाहा या व्हिडीओत. #BhimraoPanchale #Gazal #gazalinmarathi #marathigazal #promo #Gazal #gazalinmarathi #marathigazal #singer #marathinews #maharashtra #sakalnews #art #singing #poet #sureshbhat सविस्तर लेख वाचण्यासाठी क्लिक करा- https://www.esakal.com/saptarang/bhimrao-panchale-marathi-gazal-brand-coffee-with-sakal-pjp78 मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News