आंतरराष्ट्रीय Carrom स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज; 3-7 ऑक्टोबर दरम्यान Malaysia मध्ये स्पर्धेचं आयोजन
  • 2 years ago
3 ऑक्टोबर पासून मलेशियामध्ये जागतिक कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आपल्या देशातून देखील आठ जणांची टीम मलेशियात जाणार असून या टीमचे प्रशिक्षक अरुण केदार यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी

#Carrom #Competition #Tournament #Malaysia #India #IndianTeam #Carromboard #AnuragThakur #NarendraModi #EknathShinde #Sports #Indoorgames #DevendraFadnavis #HWNews
Recommended