विनायक मेटेंच्या अपघाताबाबत मोठा दावा, त्या दिवशी काय घडलं होतं? Vinayak Mete Accident |Maharashtra
  • 2 years ago
Vinayak Mete Accident : माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणाचा संशय बळावत चाललाय... मेटेंच्या मृत्यूची आता सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिलेत. मेटेंचा मृत्यू घातपात आहे की अपघात याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मेटेंचा मृत्यू संशयास्पद असल्याचं पत्नी ज्योती मेटे यांनी सांगत एकनाथ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय असा संशय व्यक्त केलाय... त्यातच आता मेटेंच्या ड्रायव्हरने दिलेल्या एका स्टेटमेंटमुळे पुन्हा एकदा संशयाची पाल चुकचुकलेय... या सगळ्याच्या दरम्यानच एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. guruprasad vo
#Vinayakmete #Maharashtranews #Shivsangram #Lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended