विजय वडेट्टीवार समाजात भांडण लावण्याचं काम करतायेत : विनायक मेटे | Vinayak Mete | Sakal Media |
  • 3 years ago
काल जालना इथं केलेल्या विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी निषेध केलाय, विजय वडेट्टीवार समाजात भांडण लावण्याचं काम करतायेत, गायकवाड आयोग बोगस असल्याचं त्यांनी म्हटलंय, मात्र हे मंत्री बोगस आहेत आणि बोगसगिरी करतायेत अशी टिका मेटेंनी केलीये, विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलंय, त्याचं स्पष्टीकरण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी द्यावं, आणि विजय वडेट्टीवारांनी भांडण लावण्याचं काम थांबवाव अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा मेटेंनी दिलाय, कालच्या विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे,
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended