Sada Sarvankar यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरे-शिंदे गटात वाद, Arvind Sawant ॲक्शन मोडमध्ये| Prabhadevi

  • 2 years ago
मागच्या काही दिवसांपासून राज्यात बंडखोर आमदार आणि शिवसैनिकांमध्ये वाद होताना दिसत आहेत. दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तर सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

#SadaSarvankar #UddhavThackeray #EknathShinde #ArvindSawant #ShivSena #Prabhadevi #Conflict #KishoriPednekar #MaheshSawant #Dadar #Maharashtra
#HWNews

Recommended