Raja Rani Chi Ga Jodi 02nd August Full Episode Highlights राजा रानी ची गं जोडी Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या २ ऑगस्टच्या भागात संजू आणि रणजित मस्त bike वरून लांब फिरायला गेले आहेत. तिथे संजूने रणजितसाठी खूप surprises प्लॅन केलेलं असतात. त्यामुळे रणजितही खुश असतो. काय घडणार आज बघूया त्याची झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended