कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत अपर्णा ढाले पाटील कुटुंबात परत येते. आणि जेव्हा जेव्हा तिची इच्छा होईल तेव्हा तेव्हा ती येणार असं म्हणते. तर राजश्री आणि दादासाहेबांना आपलं ठरलेलं लक्षात ठेवा असं म्हणते. काय घडणार मालिकेत बघूया त्याची एक झलक.
Category
😹
Fun