Raja Rani Chi Ga Jodi 13th September Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत अपर्णा पुन्हा ढाले पाटील कुटुंबात येते. त्यामुळे तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आईसाहेब तिचा आणि सुजितचा डिव्होर्स करण्याचं ठरवतात. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक.
Recommended