Raja Rani Chi Ga Jodi 1st September Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत ढाले पाटील कुटुंबात कृष्णजन्माष्टीची पूजा असते. त्यावेळी रणजितला काहीतरी आठवून वाईट वाटत आणि तो पूजा सोडून निघून जातो. काय घडणार मालिकेत बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended