Raja Rani Chi Ga Jodi 11th August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत सुजित त्याच्या आणि अपर्णामध्ये सगळे नीट होण्यासाठी संजूपासून लांब राहण्याची किंमत मोजायला तयार असतो. तर संजू खूप मोठ्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी रिस्क घ्यायला तयार असते. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended