Raja Rani Chi Ga Jodi 4th August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत सुजितने आदल्या रात्री नशेत संजूला जे सांगितलं त्यावरून संजू त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार असते. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended