Raja Rani Chi Ga Jodi 16th August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजू अपर्णाच्या मामांचा शोध घेते. तर रणजितला निवडणुकीसाठी उभं राहण्यास प्रोत्सहन देते. तर अपर्णाकडून आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत संजीवनीच्या कानावर पडतात. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended