Raja Rani Chi Ga Jodi | 15th September Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानी ची ग जोडी या मालिकेत बळीची बायको नवरा गेल्याने रणजितकडे येऊन नवरा परत मिळेल का म्हणून जाब विचारते. या सगळ्यामुळे रणजित खूप खचून जातो. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक.
Recommended