Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/14/2025
शिर्डी : अमित ठाकरे यांच्याकडं अनेक पर्याय आहेत. त्यांनी स्वतः निवडणुका लढवल्या आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळं त्यांना कोणाच्या सावलीखाली येण्याची गरज नसल्याची माझी वैयक्तिक भूमिका असल्याचं शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना दिली.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आणि काका-पुतणे एकत्र येत असतील तर ही अतिशय आनंदाची बाब आहे. तुटलेले कुटुंब पुन्हा एकत्र येणे ही महायुतीसाठी सकारात्मक गोष्ट असल्याचंही यावेळी राहुल कनाल म्हणाले.शिवसेनेचे नेते आणि साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कनाल यांनी शनिवारी सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. राहुल कनाल यांचा मुलगा सहा महिन्यांचा झाल्याने कनाल परिवाराच्या वतीने शिर्डीत भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलाय.

Category

🗞
News
Transcript
00:00I would like to say that in the world of Maharashtra,
00:02whoever we have had,
00:04we have our Sahih Baba, our Paramatma,
00:06whoever we have, we have to accept the issue of the issue.
00:09First, how is it?
00:12Two brothers and my sister?
00:15They are two different races.
00:16If there are two brothers and sisters together,
00:20we are welcoming to them.
00:23We are also welcoming to the two families.
00:25We want to join the people of Maharashtra,
00:28foreign
00:58foreign
01:12foreign
01:18foreign
01:22foreign
01:26और दोस्तों भाइओं के साथ लिया और आज से उनकी का सावारी शुरूगी वह महलू का

Recommended