2 months ago

“शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणजे खरी महाशक्ती” - Sanjay Raut Eknath Shinde Shivsena Uddhav Thackeray

HW News Marathi
HW News Marathi
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज अधिकृतपणे घोषणा होणार आहे. या युतीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात आज क्रांतिकारक घटना घडणार आहे. ठाकरे-आंबेडकर एकत्र येतील ती खरी महाशक्ती असेल. त्या महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही. या महाशक्तीमुळे आघाडी अधिकच मजबूत होईल, असं संजय राऊत म्हणाले.

#SanjayRaut #EknathShinde #Shivsena #Shivshakti #Bhimshakti #UddhavThackeray #PrakashAmbedkar #VBA #BalasahebThackeray #Politics #MarathiNews #Viral #Maharashtra

Browse more videos

Browse more videos