जितेंद्र आव्हाड यांच्या चाणक्यच्या टिकेला ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रतिउत्तर दिले आहे. "मी त्यांचे आभार मानेन कि त्यांनी मला चाणक्याची उपमा दिली. मला चाणक्य म्हणत असाल तर चित्रपट चालवण्याकरता तुम्ही चाण्यक्य निती वापरतात हे सर्वांना दिसतय. जितेंद्र आव्हाड म्हणजे स्टंटबाजी आहे." अशी टीका त्यांनी केली आहे.