“पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईत बोलावलंय”, शिवसेनेचं टीकास्त्र | Shivsena | PM Narendra Modi

  • last year
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. मुंबईतलं राजकीय वाचावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही शिवसेनेनं सुनावलं आहे.

#pmnarendramodi #uddhavthackeray #devendrafadnavis #eknathshinde #shivsena #metro2a #congress #mumbai #koregaonbhima #vishwasnangrepatil #bjp #ncp #bkc

Recommended