"Gujarat निवडणुकीसाठी प्रकल्प पळवले, आता कर्नाटकसाठी गाव पळवतायत" - Aditya Thackeray | Parliament
  • last year
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन केले. यादरम्यान आदित्य ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

#AdityaThackeray #Gujarat #Elections2022 #ShivSena #MVA #Protest #Nagpur #Parliament #WinterSession #UddhavThackeray #VidhanSabha #Karnataka #Belgaum #HWNews
Recommended