Aditya Thackeray on Tata Airbus Project | प्रकल्प गुजरातलाच का ? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं...
  • last year
#adityathackeray #tataairbus #gujrat #sakal #eknathshinde #devendrafadanvis
राज्यात येणारे मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत. वेदांता फॉक्सकॉननंतर आता टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याने राज्यात चांगलाच गदारोळ माजला आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरुन सरकारवर टीका केली आहे. तसंच त्यांनी हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचं कारणही सांगितलं आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended