आमचे गाव नाणार | प्रकल्प कोकणातच होणार! रिफायनरी समर्थनार्थ दणदणीत मोर्चा | Ratnagiri | Lokmat News
- 3 years ago
#Ratnagiri - आमचे गाव आहे नाणार, प्रकल्प कोकणातच होणार.. आता चालणार नाही कोणाची दादागिरी, कोकणातच आणू रिफायनरी .. अशा घोषणा देत रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा सुरू झाला आहे. प्रकल्प क्षेत्रातील असंख्य लोकांचा सहभाग ही त्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
रत्नागिरी, लांजा आणि राजापुरातील अनेक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकल्प क्षेत्रातील असंख्य ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले आहेत.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19