Ratnagiri collector office | रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ओबीसी मोर्चा | OBC Morcha | Sakal
  • 2 years ago
Ratnagiri collector office | रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ओबीसी मोर्चा | OBC Morcha | Sakal
रत्नागिरी : केंद्र शासनाने २०२१-२२ ची सार्वत्रिक जनगणना जातनिहाय करावी या आग्रही मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'धडकला ओबीसी जनमोर्चा. विधानसभा आणि लोकसभेवर झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा नारा ओबीसी नेते आण्णा शेडगे यांनी दिला. ( बातमीदार - राजेश कळंबटे )
#Ratnagiri #OBCMorcha #CollectorOffice #AnnaShedge
Recommended