बाळासाहेब ठाकरे क्लिनिकवर बाऊन्सर्सचा कब्जा, महापालिकेच्या कारवाईनंतर दवाखाना सुरू
  • last year
मुंबई महापालिकेने गोरगरीब मुंबईकरांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक (Balasaheb Thackeray Clinic) ही योजना सुरू केली आहे. पण, योजनेत असलेल्या पवईतील तुंगा (Powai Tunga) भागातील दवाखान्यावर भूमाफियांनी ताबा मिळवला होता. या ठिकाणी भूमाफियांनी बाउन्सर घुसवले होते. तर या बाउन्सरर्सना दवाखान्यातून हुसकावून लावा आणि सामान्य मुंबईकरांसाठी दवाखाना सुरू करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Faction) केली होती. त्यानंतर आज महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आल्यानंतर हे क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे.

#BalasahebThackerayClinic #Shivsena #BMC #UddhavThackeray #PowaiTunga #LandMafia #Protest #Andolan #BMCClinic #Bouncers #Bodyguard #Hospital #MumbaiPolice #BMCOfficers #Maharashtra
Recommended