Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले अभिवादन
  • 2 years ago
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे.आज महापौर किशोरी पेडणेकर, छगन भुजबळ, अरविंद सावंत यांच्यासह अनेक राजकीय वर्तुळातील व्यक्तींनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले
Recommended