Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/23/2023
'बाळासाहेबांच्या विचारांवर आधारित हे सरकार आहे'; CM Shinde यांचे Balasaheb Thackeray यांना अभिवादन

Description:
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जाग्या करताना, 'आज महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस असतो. बाळासाहेबांचे कार्यकर्ते मोठ्या पदांवर गेले आहेत, बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आणि त्यांच्याच विचारांवर आधारित हे सरकार आहे' असे म्हणत त्यांना अभिवादन केले.

Category

🗞
News

Recommended