Balasaheb Thackeray 8th Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही खास गोष्टी
  • 3 years ago
23 जानेवारी 1926 रोजी एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले.बाळासाहेब ठाकरे यांची आज 8 वी पुण्यतिथी आहे त्या निमित्त जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.
Recommended