Maharashtra: मराठवाड्यात आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज

  • 4 months ago
राज्यात थंडीचा प्रभाव हा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसत आहे. मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended