महापालिकेच्या ३९००० कोटींच्या बजेटमधून मुंबईकरांना काय मिळणार? BMC Budget 2021-22 | Maharashtra News
  • 3 years ago
देशाच्या अर्थसंकल्पानंतर आज मुंबईचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेने २०२१-२२ या वर्षांसाठी ३९००० कोटींचे बजेट जाहीर केले आहे. मागील वर्षी हे बजेट ३३ हजार ४४१ कोटींचे होते. यंदाच्या वर्षात या बजेटमध्ये सहा हजार ४०३ कोटींची वाढ करण्यात आली आहे. पण यंदा महापालिकेचं उत्पन्न ५८७६ कोटींनी कमी झाले आहे. त्यामुळे उत्पन्न घटलेलं असतानाही ही वाढ करण्यात आली आहे आणि या बजेटमधून मुंबईकरांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #BMC #BMCbudget2021 #Mumbai #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended