last year

राज्यात कुठे, काय निर्बंध लादले गेले? Lockdown In Maharashtra | Corona Virus Update | Maharashtra

Lokmat
Lokmat
संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागला नसला, तरीही राज्यातील काही भांगात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.. ज्यामुळे राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने असल्याची शक्यता वर्तवली जात आहे... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कालच्या संबोधनात स्पष्टपणे म्हटलं की राज्यात कुठल्याही प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असेल.

#lokmat #Lockdown #CoronaVirus #Maharashtra #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos