9 months ago

केतकी चितळेला घेऊन पोलिस कुठे गेले? केतकीसोबत आज काय घडलं? | Ketaki Chitale on Sharad Pawar

Lokmat
Lokmat
केतकी चितळे... वादग्रस्त अभिनेत्री... जिला शनिवारी अटक झाली... आणि सध्या पोलिस कोठडीत आहे.. १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेल्या केतकीला आज अचानकच पोलिसांना कोठडीबाहेर काढलं.. आणि सगळ्यांच्याच नजरा या घडामोडीकडे वळल्या... कारण पोलिस एकाएकी केतकीला नवी मुंबईत घेऊन गेले.. मुख्य म्हणजे पोलिस कोठडीतून बाहेर पडलेली केतकी ही चक्क हसताना दिसली... त्यामुळे पोलिस नेमके तिला कुठे घेऊन गेले... केतकीसोबत आज असं काय घडलं हे तुम्हाला सांगतो... (Guruprasad VO)

#Ketakichitale #Sharadpawar #FBPost #Lokmat #news #Maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos